खरं स्वातंत्र्य. ..💚💛💛💛
खरं स्वातंत्र्य......❤💛💙💚💚 खरं स्वातंत्र्य त्यांनाही कळूदे....... जे पिंजरयात कैद आहेत आपल्याच विचारांच्या... जे भेदभावाच्या भिंती सतत बांधत आहेत बिनधास्त. ........ कधी धर्म. ..कधी जात..कधी रंग....कधी भाषा...कधी देश...कधी जमीन. ..तर कधी देव..... सर्वच कैद केलं जातय गैरसमजाच्या जाळ्यात. .... खरं स्वातंत्र्य त्यांनाही कळूदे.. जे इतरांच असणं हिरावून घेतात...... जे सतत अधिराज्य गाजवू पाहतात..प्रत्येक गोष्टीवर ........ जे इतरांचा आवाज बंद करू पाहतात. .... जे इतरांना विचारही व्यक्त करू देत नाहीत.... जे स्वतःचंच असणं मान्य करतात.... इतरांना मात्र जगूही देत नाही. ......! जे निसर्गावरही आपला अधिकार दाखवतात... जे इतरांच्या शरीर-मनावर क्रूर ओरखडे ओढतात अमानुष. ..... जे सुंदर आयुष्य स्वतःचं उगीच संपवतात.... खरं स्वातंत्र्य त्यांनाही कळूदे... खरं स्वातंत्र्य त्यांनाही मिळूदे..... जे राबराब राबतात.. कधी देशाच्या रक्षणासाठी . ... कधी जनता जगवण्यासाठी. .. कधी घर सुरळीतपणे चालण्यासाठी. ... कधी इतरांना घडवण्यासाठी. ... खरं स्वातंत्र्य. ...विचारा, त्या अपराधी कैदी ...