तुलनेपलीकडे.........😊💛💚
तुलनेच्या पलीकडे. ......😊
तुलनेच्या पलीकडचं जगच वेगळं असतं......
इथे कोणीच लहान नसतं ..कोणी मोठ्ठंही नसतं....
सर्व असतात सारखेच इथे....
प्रत्येकजण वेगळा असतो हे आपण म्हणतो खरं.....
पण ही विचित्र तुलना सोडता येईल का सहज सांगा बरं....?
तो तसा ....ती तशी...हे तर नेहमीचंच आहे....
हल्ली तुलना करायला विषयच खुप आहेत...
कोणी म्हणतं ..तुलना वाईट असते दोन गोष्टींतली..
कारण काय तर ......आपण स्वतःला न ओळखता...
इतरांशी बरोबरी करू पाहत असतो. ..जे अशक्य आहे.....
का जबरदस्ती असा प्रयत्न करायचा ..कळत नाही ....
मग त्रासही स्वतःला करून घ्यायचा. ...
तुलना करणं कधीकधी असमाधानी असल्याचं लक्षण वाटतं......
कोणी म्हणतं तुलना पूर्णतः वाईट नाही....खरय ते..
कारण एखाद्या तुलनेतून तुम्ही जर काही मनापासून
शिकत असाल तर ती तुलना नाहीच ....ते तुलनेच्या पलीकडचं जग आहे....
फक्त तुलना करावी पण चांगल्या हेतूने तरच तुम्ही स्वतःला घडवू शकाल...
नाही तर नेहमीच आपण माणसं एकमेकांची लायकी
तुलना करूनच दाखवू पाहतो...
मग अशी माणसं ...एखाद्याचे चांगले गुण ...कसे समजून घेणार...?
कसं काय ..आपण ह्या तुलनेच्या म्हंटले तर विषारी ...
म्हंटले तर ....अनोख्या जगात स्वतःला घडवणार...?
ह्याचा विचार ज्याचा त्यानेच करावा....
कारण जगणं आपल्या हातात आहे....😊
💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚
Beyond comparison. ......
The world beyond comparison is different ......
No one is small here..no one is big ....
All are the same here ....
We say that everyone is different .....
But can you leave this strange comparison easily?
It's like that .... it's like that ... it's always like that ....
There are so many topics to compare these days ...
Someone says..there is a bad comparison between two things ..
Because if you don't know yourself ...
Trying to be equal to others. ..Which is impossible .....
Why try to force it..I don't know ....
Then he would take care of himself. ...
Comparing is sometimes a sign of dissatisfaction ...
Some people say that comparison is not completely bad.
Because in a comparison, if you are sincere
If you are learning, it is not a comparison .... it is a world beyond comparison ....
Just make a comparison but only with good intentions can you shape yourself ...
If not, we humans always deserve each other
Trying to compare ...
Then such a person ... someone's good qualities ... how to understand ...?
How come .. if you say this comparison is poisonous ...
If you say .... will you create yourself in a unique world ...?
Think of it as something he should do ....
Because life is in our hands ....
-@kunal vijay Thakare..

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा