प्रयत्न. ......😍😍✌✌💚💚💚

 

प्रयत्न. .........✌✌😊💚


तू नेहमी प्रयत्न करतच रहा.....
जरी .......
सगळं अशक्य दिसलं तरीही....
कोणीच सोबत नसलं तरीही. ...
काहीच मार्ग सापडला नाही तरीही....
सतत अपयश आलं ना तरीही. ......
कोणी कितीही अडवलं तरीही. .....
सगळं अनपेक्षित घडलं तरीही.....
 सतत अपेक्षा वाढताना दिसल्या तरीही. ....
हातून सगळं निसटून गेलं तरीही. ....
कितीही संघर्ष करावा लागला तरीही. ...
काहीच चांगलं झालं नाही तरीही.....
सतत नवी परीक्षा द्यावी लागली तरीही ....
तू आत्मविश्वासाने प्रत्येक प्रयत्न करत रहा. ....

होय...तू  नेहमी प्रयत्न करतच रहा....
स्वतःसाठी. ...
स्वतःला घडवण्यासाठी. .....
मनापासून मजबूत होण्यासाठी. .....
कधीही न हारण्यासाठी.....
सतत नवीन काहीतरी शिकण्यासाठी. ...
आपल्या क्षमता वाढवण्यासाठी ......
सतत चुकून सुधारण्यासाठी. ...
मन आणि शरीराला आदर्श करण्यासाठी. ......
आत्मविश्वासाने कायम फुलण्यासाठी. .......
आयुष्याला अर्थ देण्यासाठी. .......
नकारात्मकतेवर मात करण्यासाठी. .....
भाबड्या स्व्प्नांना जगवण्यासाठी.....
तू सतत मनापासून प्रयत्न करतच रहा जिद्दीने.....

 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹


Try. .........


You always try .....
Although .......
Even though everything seems impossible ....
Even if no one is with you. ...
Even though no way was found ....
Even if there is continuous failure. ......
No matter how hard someone tries. .....
Even though everything happened unexpectedly .....
 Even though expectations seem to be rising steadily. ....
Even though everything got out of hand. ....
No matter how much you struggled. ...
Even though nothing good happened .....
Even though I had to constantly take new exams ....
You keep making every effort with confidence. ....

Yes ... you always keep trying ....
For myself. ...
To shape yourself. .....
To be strong from the heart. .....
To never lose .....
Constantly to learn something new. ...
To increase your capacity ......
To constantly correct mistakes. ...
To idealize the mind and body. ......
To bloom forever with confidence. .......
To give meaning to life. .......
To overcome negativity. .....
To live innocent dreams
To enrich your life
....
You keep trying with all your heart, stubbornly .....


                     -@kunal vijay Thakare.









टिप्पण्या