खरं स्वातंत्र्य. ..💚💛💛💛

 

खरं स्वातंत्र्य......❤💛💙💚💚

खरं स्वातंत्र्य त्यांनाही  कळूदे.......
जे पिंजरयात कैद आहेत आपल्याच विचारांच्या...
जे भेदभावाच्या भिंती सतत बांधत आहेत बिनधास्त. ........
कधी धर्म. ..कधी जात..कधी रंग....कधी भाषा...कधी
देश...कधी जमीन. ..तर कधी देव.....
सर्वच  कैद केलं जातय गैरसमजाच्या जाळ्यात. ....


खरं स्वातंत्र्य त्यांनाही  कळूदे..
जे इतरांच असणं हिरावून घेतात......
जे सतत अधिराज्य गाजवू पाहतात..प्रत्येक गोष्टीवर ........
जे इतरांचा आवाज बंद करू पाहतात. ....
जे इतरांना विचारही व्यक्त करू देत नाहीत....
जे स्वतःचंच असणं मान्य करतात....
इतरांना मात्र जगूही देत नाही. ......!
जे निसर्गावरही आपला अधिकार दाखवतात...
जे इतरांच्या शरीर-मनावर क्रूर ओरखडे ओढतात अमानुष. .....
जे सुंदर आयुष्य स्वतःचं उगीच संपवतात....
खरं स्वातंत्र्य त्यांनाही कळूदे...


खरं स्वातंत्र्य त्यांनाही  मिळूदे.....
जे राबराब राबतात..
कधी देशाच्या रक्षणासाठी . ...
कधी  जनता जगवण्यासाठी. ..
कधी घर सुरळीतपणे चालण्यासाठी. ...
कधी इतरांना घडवण्यासाठी. ...

खरं स्वातंत्र्य. ...विचारा,
त्या अपराधी कैदी मनाला...
त्या पिंजरयातल्या पक्ष्याला....
त्या सीमेवर लढणारया जिद्दी  सैनिकाला....
त्या काटेरी गुलाबाला......

खरं स्वातंत्र्य. ...विचारा,स्वतःलाच पुन्हा पुन्हा 
जगून घ्या हवं तेवढं ...
इतरांचही स्वातंत्र्य समजेल मग ...नव्याने 😊न सांगता....😊
💚💚💚💚💛💛💛💛💛💛💛💛💛💛


True freedom ......

Let them know the true freedom .......
Those who are imprisoned in cages of their own thoughts ...
Who are constantly building walls of discrimination without hesitation. ........
Ever religion. ..Sometimes going..sometimes color .... sometimes language ... sometimes
Country ... ever land. ..So God .....
All are imprisoned in the trap of caste misunderstanding. ....


Let them know true freedom ..
Those who deprive others of being ......
Who constantly try to dominate..everything ........
Who try to silence others. ....
Who don't even let others express their thoughts ....
Who admit to being themselves ....
He does not even give life to others. ......!
Who also show their authority over nature ...
Those who draw cruel scratches on the body and mind of others are inhuman. .....
Those who end their beautiful lives on their own ....
Let them know the true freedom ...


May they also get true freedom .....
Which are rabrab rabatat ..
Ever to defend the country. ...
Ever to keep the masses alive. ..
Ever to run the house smoothly. ...
Ever to make others. ...

True freedom. ... ask,
That criminal prisoner mind ...
The bird in the cage ....
To the stubborn soldier fighting on that border ....
That thorny rose ......

True freedom. ... Ask yourself again and again
Survive as much as you want ...
You will understand the freedom of others too ... then you will say something new ....



                         -@kunal vijay Thakare.





















टिप्पण्या