पोस्ट्स

ऑगस्ट, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

खरं स्वातंत्र्य. ..💚💛💛💛

इमेज
  खरं स्वातंत्र्य......❤💛💙💚💚 खरं स्वातंत्र्य त्यांनाही  कळूदे....... जे पिंजरयात कैद आहेत आपल्याच विचारांच्या... जे भेदभावाच्या भिंती सतत बांधत आहेत बिनधास्त. ........ कधी धर्म. ..कधी जात..कधी रंग....कधी भाषा...कधी देश...कधी जमीन. ..तर कधी देव..... सर्वच  कैद केलं जातय गैरसमजाच्या जाळ्यात. .... खरं स्वातंत्र्य त्यांनाही  कळूदे.. जे इतरांच असणं हिरावून घेतात...... जे सतत अधिराज्य गाजवू पाहतात..प्रत्येक गोष्टीवर ........ जे इतरांचा आवाज बंद करू पाहतात. .... जे इतरांना विचारही व्यक्त करू देत नाहीत.... जे स्वतःचंच असणं मान्य करतात.... इतरांना मात्र जगूही देत नाही. ......! जे निसर्गावरही आपला अधिकार दाखवतात... जे इतरांच्या शरीर-मनावर क्रूर ओरखडे ओढतात अमानुष. ..... जे सुंदर आयुष्य स्वतःचं उगीच संपवतात.... खरं स्वातंत्र्य त्यांनाही कळूदे... खरं स्वातंत्र्य त्यांनाही  मिळूदे..... जे राबराब राबतात.. कधी देशाच्या रक्षणासाठी . ... कधी  जनता जगवण्यासाठी. .. कधी घर सुरळीतपणे चालण्यासाठी. ... कधी इतरांना घडवण्यासाठी. ... खरं स्वातंत्र्य. ...विचारा, त्या अपराधी कैदी ...

जाणिव. ......💚❤💚

इमेज
जाणिव ......😍😻 कधीकधी जाणिवच पुरेशी असते...... न सांगता समजण्यासाठी. .... इतरांना हसवण्यासाठी...... नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी. .... नव्याने प्रत्येक सेकंद जगण्यासाठी. ..... प्रामाणिक प्रयत्न करण्यासाठी. ...... कधी आपल्याच चुका सुधारण्यासाठी. ... जबाबदारीने जगण्यासाठी. ........ आयुष्यावर प्रेम करण्यासाठी. ... माणसांना समजण्यासाठी.......... कधीकधी जाणिवच पुरेशी असते...... चांगल्या सवयी आत्मसात करण्यासाठी. ...... जिद्दीने सुरूवात करण्यासाठी ....... संयमानं वागण्यासाठी. ..... प्रत्येक आव्हानाला पुरून उरण्यासाठी...... स्वतःच्या पावलांवर भक्कम उभं राहण्यासाठी. ..... इतरांचं आयुष्य आनंदानं फुलवण्यासाठी....... आयुष्याला ....जगण्याला ...खरा अर्थ देण्यासाठी. .. 💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚 Awareness ...... Sometimes awareness is enough ... To understand without telling. .... To make others laugh ...... To learn new things. .... To live anew every second. ..... To make an honest effort. ...... Ever to correct your own mistakes. ... To live responsibly. ........ To love life. ... To make people ...

प्रयत्न. ......😍😍✌✌💚💚💚

इमेज
  प्रयत्न. .........✌✌😊💚 तू नेहमी प्रयत्न करतच रहा..... जरी ....... सगळं अशक्य दिसलं तरीही.... कोणीच सोबत नसलं तरीही. ... काहीच मार्ग सापडला नाही तरीही.... सतत अपयश आलं ना तरीही. ...... कोणी कितीही अडवलं तरीही. ..... सगळं अनपेक्षित घडलं तरीही.....  सतत अपेक्षा वाढताना दिसल्या तरीही. .... हातून सगळं निसटून गेलं तरीही. .... कितीही संघर्ष करावा लागला तरीही. ... काहीच चांगलं झालं नाही तरीही..... सतत नवी परीक्षा द्यावी लागली तरीही .... तू आत्मविश्वासाने प्रत्येक प्रयत्न करत रहा. .... होय...तू  नेहमी प्रयत्न करतच रहा.... स्वतःसाठी. ... स्वतःला घडवण्यासाठी. ..... मनापासून मजबूत होण्यासाठी. ..... कधीही न हारण्यासाठी..... सतत नवीन काहीतरी शिकण्यासाठी. ... आपल्या क्षमता वाढवण्यासाठी ...... सतत चुकून सुधारण्यासाठी. ... मन आणि शरीराला आदर्श करण्यासाठी. ...... आत्मविश्वासाने कायम फुलण्यासाठी. ....... आयुष्याला अर्थ देण्यासाठी. ....... नकारात्मकतेवर मात करण्यासाठी. ..... भाबड्या स्व्प्नांना जगवण्यासाठी..... तू सतत मनापासून प्रयत्न करतच रहा जिद्दीने.....  🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹...

तुलनेपलीकडे.........😊💛💚

इमेज
  तुलनेच्या पलीकडे. ......😊 तुलनेच्या पलीकडचं जगच वेगळं असतं...... इथे कोणीच लहान नसतं ..कोणी मोठ्ठंही नसतं.... सर्व असतात सारखेच  इथे.... प्रत्येकजण वेगळा असतो हे आपण म्हणतो खरं..... पण ही विचित्र तुलना सोडता येईल का सहज सांगा बरं....? तो तसा ....ती तशी...हे तर नेहमीचंच आहे.... हल्ली तुलना करायला विषयच खुप आहेत... कोणी म्हणतं ..तुलना वाईट असते दोन गोष्टींतली.. कारण काय तर ......आपण स्वतःला न ओळखता... इतरांशी बरोबरी करू पाहत असतो. ..जे अशक्य आहे..... का जबरदस्ती असा प्रयत्न करायचा ..कळत नाही .... मग त्रासही स्वतःला करून घ्यायचा. ... तुलना करणं कधीकधी असमाधानी असल्याचं लक्षण  वाटतं...... कोणी म्हणतं तुलना पूर्णतः वाईट नाही....खरय ते.. कारण एखाद्या तुलनेतून तुम्ही जर काही मनापासून  शिकत असाल तर ती तुलना नाहीच ....ते तुलनेच्या पलीकडचं जग आहे.... फक्त तुलना करावी पण चांगल्या हेतूने तरच तुम्ही स्वतःला घडवू शकाल... नाही तर नेहमीच आपण माणसं एकमेकांची लायकी  तुलना करूनच दाखवू पाहतो... मग अशी माणसं ...एखाद्याचे चांगले गुण ...कसे समजून घेणार...? कसं काय ..आपण ह्या तुलनेच...

कान्हा.......😍😍💚💛❤❤❤

इमेज
  कान्हा......😍❤💚💚 है नटखट.. मासूम सा.... हंसी उसकी न जाने कितनी प्यारी हैं. .... है क्यूं वह इतना खिलाखिला ... दिवानी उसकी दुनिया सारी हैं ..... मोरपंख भी माथे पर  क्या खूब सजा हैं .... यह आंखो मे सूरज-  चांद सी रोशनी लिए घूमता हैं . रास रचाए संग गोपियो के ..न जाने कितनो का प्यारा हैं. ... अपनी मां का तो वह राजदुलारा हैं. ...! वह चलने लगे तो मानो अपनेआपही समां बदल जाए..... मीठी आवाज उसकी कितनो का दिल लुभा जाए. ...! किसी का दर्द उससे न देखा जाए..... चहकते कदम बिना दुःखा मिटाए शांत न रह पाए.... सखा उसके भाई बन जाए..... इतना स्नेह कोई कैसे कर पाए. ... पल पल माखन खाने को जिया ललचाए.... कभी खुद ही नन्हा सा ग्वाला बन जाए.... कभी हंसीहंसी मे  जीवन के अनमोल पाठ पढाए.. इतना प्यारा कन्हैया ..भला किसे पसंद ना आए....!                 -@kunal vijay Thakare.  

दिल तो आखिर दिल हैं .....❤❤

इमेज
  दिल तो आखिर दिल है.......❤❤❤😍 किसी कि छोटी सी बात का भी कितना बुरा  लगता है ...... तो कभी दो शब्द प्यार के सुनकर चेहरा खिल जाता है.... कभी उम्मीदों का पहाड़ दिल बना लेता है..... तो कभी नासमझ जैसा लगता हैं. ..... खुद मे ही उलझ जाता हैं. .... तो कभी दुसरो के लिए भी रोता हैं. ..... कभी बिन कहे सब  समझ जाता हैं ..... तो कभी शब्द  ही कम पड़ जाते हैं ...... बड़ा रंगीन होता हैं  कभी कभी..... तो कभी बेरंग सा बन जाता हैं. ..... कभी बारिश मे नाचने लगता हैं. ... तो कभी सब कुछ होकर भी गुमसुम रहता हैं. ..... कभी उडने लगता  है पंछी कि तरह आजाद होकर... कभी खुद के ही पिंजरे मे बंद हो जाता हैं ..... कभी आहट भी किसी कि पहचान लेता है ..... तो कभी यादो मे ही खोया रहता हैं ....... मुश्किलों मे कितना मजबूत बन जाता हैं ...... कभी रो कर भी जुनून से आगे बढता हैं. .... हर तरीके का इलाज इसके पास होता हैं. ... लेकिन कभी कभी खुद ही इलाज ढूँढता रहता हैं ... जरूरत इसकी सबको होतीं है .... फिर भी दिल को हर कोई  छिपाता रहता है...... दिल ईन्सान  को सच्चा ईन्सान बनाता हैं ..... ह...

सर्जनशील मन😍😍😍

इमेज
    सर्जनशील मनं .....💚💚💛 एखाद्या साध्याश्या गोष्टीतही नवीन काहीतरी नव्याने सापडतं त्यांना....... इतरांना मात्र ते सामान्यच  वाटत असतं...नेहमीच... छोट्या छोट्या गोष्टींतूनही त्यांना नवीन अनोखं    काहीतरी करण्याची उर्जा मिळते. .... इतरांचा वेळ मात्र दोष देण्यातच जातो.... हो ,ते जगावेगळेच वाटतात ......एक वेगळा ध्यास घेऊन जगणारे.... कोणाचंच अनुकरण न करणारे.... ते नेहमी स्वतःच्या हिंमतीने काहीतरी नवीन तयार करतात....कल्पनेपलीकडचं..पण सहज शक्य असलेलं.... सतत धडपडतात..कधी पडतात ..तर कधी खंबीर होऊन आपले ध्येयवेडे जगावेगळे प्रयत्न करत राहतात....न थकता..... जिथे इतरांनी जगण्याची आशाच सोडलेली असते... तिथे ही सर्जनशील मनं आपल्या असण्यानंच चमत्कार घडवतात..खराखुरा.... त्यांची नजरच अनोखी असते... प्रत्येक सेकंदाचही सोनं करणारी.... राखेतूनही नवं विश्व उभ करणारी.... विचारांना आणि भावनांना न्याय देणारी... ते शिकत असतात सतत...झपाटलेले असतात..नावीन्याने.... ज्याचं असणंच सर्जनशील असतं.... जे कोसळलेल्या ....पडलेल्या निर्जीव दगडालाही  सजवू शकतात..आपल्या जिद्दीने. ... जे आपला वे...

मन हे फुलपाखरू ......😍💚💚💚

इमेज
मन हे फुलपाखरू........❤❤ आज नव्याने का पुन्हा जगावेसे वाटते... का आज नवीन पंख असल्यासारखे वाटते.... ह्या फुलावरून त्या फुलावर आज बागडावेसे वाटते... फुलापाखरू होऊन बघावेसे वाटते... वाटतं...कधी  फिरावं एकाच फुलावर सतत... कधी रंग फुलांचे समजून घ्यावे.... कधी सुगंध ही जगावेगळा वाटावा ह्या फुलांचा... कधी पानोपानी  मनमोकळे जगावे... स्वतःच वेगळा रंग..होऊन. .... नक्षीदार स्वप्नांची भरारी  घेऊन. ....... चिमुकल्या डोळ्यांत जग साठवून घ्यावसं वाटावं..... फार मोठ्या अपेक्षा न ठेवता ...आत्ताचा क्षण नव्याने जगता यावा......... प्रत्येक क्षण एक नवीन थरार वाटावा.... मन ..शरीर ...विचार सर्वच व्हावे फुलापाखरू. .. सर्व बंधनं बाजूला ठेवून. ..आपलंच असणं जगत..  ह्या फुलावरून त्या फुलावर... ह्या विचारातून त्या विचारात. ... ह्या शरीरातून त्या मनात....माणसांत .... ह्या आठवणींतून त्या आठवणींत... नव्याने फिरूदे... ऊडूदे....हे अनोखा ध्यास घेतलेलं फुलपाखरू. ... 🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻 My mind is a butterfly ........ Why do you want to live anew today ... Why seems to have new wings today .....