सर्जनशील मन😍😍😍
सर्जनशील मनं .....💚💚💛
एखाद्या साध्याश्या गोष्टीतही नवीन काहीतरी नव्याने सापडतं त्यांना.......
इतरांना मात्र ते सामान्यच वाटत असतं...नेहमीच...
छोट्या छोट्या गोष्टींतूनही त्यांना नवीन अनोखं
काहीतरी करण्याची उर्जा मिळते. ....
इतरांचा वेळ मात्र दोष देण्यातच जातो....
हो ,ते जगावेगळेच वाटतात ......एक वेगळा ध्यास घेऊन जगणारे....
कोणाचंच अनुकरण न करणारे....
ते नेहमी स्वतःच्या हिंमतीने काहीतरी नवीन तयार करतात....कल्पनेपलीकडचं..पण सहज शक्य असलेलं....
सतत धडपडतात..कधी पडतात ..तर कधी खंबीर होऊन आपले ध्येयवेडे जगावेगळे प्रयत्न करत राहतात....न थकता.....
जिथे इतरांनी जगण्याची आशाच सोडलेली असते...
तिथे ही सर्जनशील मनं आपल्या असण्यानंच चमत्कार घडवतात..खराखुरा....
त्यांची नजरच अनोखी असते...
प्रत्येक सेकंदाचही सोनं करणारी....
राखेतूनही नवं विश्व उभ करणारी....
विचारांना आणि भावनांना न्याय देणारी...
ते शिकत असतात सतत...झपाटलेले असतात..नावीन्याने....
ज्याचं असणंच सर्जनशील असतं....
जे कोसळलेल्या ....पडलेल्या निर्जीव दगडालाही
सजवू शकतात..आपल्या जिद्दीने. ...
जे आपला वेगळेपणा कुठल्याही परिस्थितीत खूप ठाम राहून सिद्ध करतात....
ज्यांना सुचतं सतत बदलणं....काहीतरी करून बघणं..
शांत न बसता...उमेदीने आयुष्य घडवणं....
जी जिवंत प्रेरणास्थानं असतात जगासाठी ....
स्वतः मात्र नव्याने आयुष्य अनुभवत असतात...
मौल्यवान वस्तू सापडल्यासारखं......
होय ती सर्जनशील मनं ह्या जगातली इतिहास घडवणारी ...अशक्यही शक्य करणारी ...
सर्वात शक्तिशाली मनं असतात.....
💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛
Creative mind .....
They find something new in even a simple thing .......
Others, however, find it normal ... always ...
They are new and unique even in small things
Gets the energy to do something. ....
The time of others, however, is spent blaming ....
Yes, they feel different in the world ...... living with a different focus ....
Not imitating anyone ....
They always create something new on their own .... beyond imagination..but easily possible ....
They stumble constantly..sometimes they fall..sometimes they become strong and keep trying to achieve their goals differently .... without getting tired .....
Where others have given up hope of survival ...
There, these creative minds work miracles just by being there..really ....
Their eyes are unique ...
Making gold every second ....
Making a new world out of ashes ....
Justice for thoughts and feelings ...
They are constantly learning ... they are in a hurry ... with innovation ....
Who is creative ....
Even the lifeless stone that has fallen ....
Can decorate..with your stubbornness. ...
Which proves our uniqueness very strongly in any situation ....
Those who think of constantly changing .... trying to do something ..
To live a life of hope without sitting still ....
Which are living inspiration for the world ....
But they are experiencing a new life ...
Like finding valuables ......
Yes, that creative mind that makes history in this world ... makes the impossible possible ...
They are the most powerful minds ....
-@kunal vijay thakare.

Mind blowing 😍
उत्तर द्याहटवाThanks😊
हटवा